Dictionaries | References भ भाणवशी Script: Devanagari Meaning Related Words भाणवशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhāṇavaśī f A bench or form for milk or buttermilk-pans &c. भाणवशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bench or form for milk or butter milk pans. भाणवशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दुभत्याचीं भांडीं ठेवावयाची घडवंची ; उतरंड . भाणवस , भानवस , भाणवसा , भानवसा , भाणोसा - स्त्रीपु .चुलीच्या मागें दगड , माती , चुना इ०चा करतात तो ओटा . जेवीं ससा भाणवसा आला । तो मुके प्राणा । - कथा ४ . ७ . १२० . नजीब खान रोहिला ससें भाणवसियास सांपडतें तैसा आला आहे . - भाब ४१ .उतरंडीचें भांडें नीट बसावें म्हणून जमीनीवर केलेलें मातीचें कोंडाळें .उतरंड लावण्याची जागा ; उतरंडघर . शोभा आली भाणवसासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । - एरुस्व १८ . ३५ .स्वयंपाकघर . जें जें भागेल भाणवसीं । सर्व आणूनि त्वां द्यावें । - गुच ७ . १८ . - ऋ ३८ . [ सं . महानस ] भाणवसी - पु . आचारी ; स्वयंपाकी . शुद्ध विश्वासी भाणवसी । त्यासी सांगूनि शर्करारसीं । - मुआदि २९ . ६१ . भाणशिरें - न .स्वयंपाकिणीनें उपयोगांत आणलेला मळकट कपडा .भाताची पेज काढण्याच्या वेळीं तोंडास बांधतात तें फडकें .व्यभिचारीण .एक शिवी . [ भाण ; भांडें + चीर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP