Dictionaries | References

पोहोचवणे

   
Script: Devanagari

पोहोचवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेऊन सोडणे   Ex. दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे   Ex. मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
ENTAILMENT:
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯊꯤꯟꯕꯤꯕ
 verb  अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे   Ex. वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP