Dictionaries | References

दिसणे

Script: Devanagari

दिसणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे   Ex. भारतात आज सूर्यग्रहण दिसेल
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
दृष्टीस पडणे
Wordnet:
asmদেখা
benদেখা যাওয়া
gujદેખાવું
hinदिखना
kanನೋಡು
kasبوزنہٕ یُن
kokदिसप
malകാണുക
nepदेखिनु
oriଦେଖିବା
panਦਿਖਣਾ
sanदर्शय
tamதென்பட
telకనిపించు
urdدکھنا , نظرآنا , سوجھنا , سجھائی دینا
noun  बाह्य स्वरूप, जे डोळ्यांना दिसते ते   Ex. भारताच्या ईशान्येकडच्या आणि इथल्या लोकांच्या दिसण्यात साम्य जाणवते.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদেখন
benআপাত
hinदिखावट
kasصوٗرَت , شَکٕل , ڈول
kokदिखावट
mniꯌꯦꯡꯕꯗ
oriପ୍ରଦର୍ଶନ
panਦਿਖਾਵਟ
urdدکھنا , نظرآنا , دکھاوٹ
verb  दृश्यमान होणे   Ex. तुमच्या गोष्टींचा त्यावर वाईट परिणाम झालेला दिसत आहे.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
bdनु
gujપડવું
kanಬೀರು
kasپِیٚون , لَبنہٕ یُن
kokजाणवप
panਪੈਣਾ
urdپڑنا , دکھنا

दिसणे     

स.क्रि.  १ नजरेस येणे ; दृष्टीस पडणे . २ अनुमानाने ज्ञान होणे ; कळणे ; समजणे . यंदाच्या पावसावरुन पुढे सस्ताई होईल असे दिसते . ३ भासणे ; वाटणे . ४ रागरंग दिसणे ; आशा वाटण्यास लागणे ; आव , डौल दाखविणे . ५ स्पष्ट , स्वच्छ , व्यक्त असणे ; उघड असणे . ६ मनाला वाटणे . तो येतां - जातां - देता दिसत नाही . = तो येईल - जाईल - देईल असे मला वाटत नाही . [ सं . दृश ; प्रा . दिस्स ; हिं . दिसना ; सिं . डिसणु ] दिसून येणे - कळणे , उमगणे ; सिद्ध होणे . दिसता - वि . १ दिसणारा . २ पाहणारा . दिसतेनविण दिसते । अदृश्य जे । - ज्ञा १५ . ७५ . म्ह ० ( व . ) दिसायला साधीभोळी काखेत पुरणाची पोळी = वरुन भोळी पण आंतून कपटी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP