Dictionaries | References द द्राक्ष Script: Devanagari See also: द्रांक्ष Meaning Related Words द्राक्ष कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वालीचेर लागता अशें एके तरेचें रोसाळ गोड फळ Ex. द्राक्षांचो सोरो लेगीत काडटात HOLO COMPONENT OBJECT:द्राक्षां HYPONYMY:इंपरर अमृतरसा ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআঙুৰ bdआंगुर benআঙুর hinअंगूर kanದ್ರಾಕ್ಷಿ kasدَچھ malമുന്തിരിങ്ങ marद्राक्ष mniꯑꯪꯒꯨꯔ nepअङ्गुर sanद्राक्षा urdانگور , تاک , عنب द्राक्ष A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The vine, Vitis vinifera. 2 n The fruit, grapes or a grape. द्राक्ष Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The vine.n A grape. द्राक्ष मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun द्राक्षाच्या वेलीचे रसाळ फळ Ex. या वर्षी आमच्या मळ्यात खूप द्राक्षे पिकली HOLO COMPONENT OBJECT:द्राक्षवेल HYPONYMY:एम्परर काळे द्राक्ष ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंगुरWordnet:asmআঙুৰ bdआंगुर benআঙুর hinअंगूर kanದ್ರಾಕ್ಷಿ kasدَچھ kokद्राक्ष malമുന്തിരിങ്ങ mniꯑꯪꯒꯨꯔ nepअङ्गुर sanद्राक्षा urdانگور , تاک , عنب See : द्राक्षवेल द्राक्ष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ अंगूर ; द्राक्षाची वेल व तिचे फळ ; ही वेल लावल्यापासून तीन वर्षांनी लागवडीस येते . हिंदुस्थानांत हिरवी , काळी , पांढरी अश्या हिच्या जाती आहेत . बेदाणा , मनुका , खिसमिस अशी सुक्या द्राक्षांची नावे आहेत . द्राक्षे पित्तशामक आहेत . रक्तवृद्धिकारक आहेत . द्राक्षाच्या रसाचा आसव मोडशीवर देतात . लाकडाचा काळा रंग करतात . [ सं . द्राक्षा ]०शर्करा स्त्री. द्राक्षापासून केलेली साखर ( इं . ) डेक्ट्रोस . द्राक्षा स्त्री . द्राक्ष पहा . [ सं . ] द्राक्षापाक पु . १ द्राक्षांचा केलेला औषधी पाक . २ ( ल . ) ( साहित्य ) काव्य , प्रबंध , व्याख्यान इ० श्रवण होतां होतांच त्यांतील रस , गुण , स्पष्ट कळणे ; याप्रकारचे काव्यादिभाषण ( द्राक्षांतील रसाप्रमाणे त्यांतील रस बाहेरुन दिसणे ). याच्या उलट नारिकेलपाक . द्राक्षारस पु . १ द्राक्षांचा रस . २ द्राक्षाची दारु ; द्राक्षासव . द्राक्षाम्ल न . द्राक्षामध्ये आढळणारे अम्ल . ( इं . ) टार्टरिक अ सिड . यास प्रतिशब्द . द्राक्षारिष्ट न . द्राक्षापासून तयार केलेले एक औषध . द्राक्षासव न . द्राक्षापासून केलेले एक आसव , मद्य . द्राक्षी स्त्री . द्राक्षाची वेल . द्राक्ष , द्राक्षा पहा . द्राक्षाचिया तरी बुडा । दूधचि लाविजे । - ज्ञा १८ . ५९६ . द्राक्षे आंबट ( ल . ) जी गोष्ट प्रयत्नाने साध्य होत नाही ती वाईट अशी मनाची समजूत करणे ( इसापनीतील कोल्ह्यास उड्या मारुनहि उंच मांडवावरची द्राक्षे मिळाली नाहीत या गोष्टीवरुन ). द्राक्ष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्राक्ष mfn. mf(ई)n. (अस्, ई, अम्) made of grapes, [Kull. xi, 95.] द्राक्ष Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्राक्ष (इ) द्राक्षि r. 1st cl. (द्राङ्क्षति)द्राक्ष (इ) द्राक्षि 1. To croke, to caw, &c. as a bird.द्राक्ष (इ) द्राक्षि 2. To desire, to wish or long for. भ्वा० प० सक० सेट् इदित् . Related Words द्राक्ष काळे द्राक्ष खाडारि घाल्ला मांटवू द्राक्ष पिकतचि खावुं कपिला द्राक्ष द्राक्ष लता grape अंगूर کٕرٛہٕنٛۍ دَچھ امرت رَسا अमृतरसा অমৃতরসা ଅମୃତରସା અમૃતરસા ਅੰਮ੍ਰਿਤਰਸਾ മുന്തിരിങ്ങ دَچھ अङ्गुर आंगुर আঙুর আঙুৰ ଅଙ୍ଗୁର દ્રાક્ષ द्राक्षा ਅੰਗੂਰ திராட்சை ద్రాక్ష ದ್ರಾಕ್ಷಿ अक्शा vitis vinifera अंगुर नाहूर द्राख दाक फळांनी भरिल्ली वनस्पत powdery mildew बेदाणा nuculanium टिळटिळीत डिळडिळीत उधरण डळडळीत ढाके मनुका sapindales द्राक्षापाकात्मक डचडचीत काश्मिरी ढांक द्रांक्ष काश्मीरी मेवा वेल बे अमृत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP