Dictionaries | References

रुचणे

   
Script: Devanagari

रुचणे

रुचणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

रुचणे

 अ.क्रि.  
   आवडणे ; गोड लागणे ; ध्यान रुचो प्रभुचेचि जसे रुचते शिशुच्या पय अन्न मनाते । - मोरामायणे १ . २९७ .
   शोभणे ; शोभून दिसणे ; योग्य दिसणे ; बरोबर वाटणे . तुम्ही पिढीचे भट ; तुम्ही प्रसंगी भिक्षा मागितली तरी रुचेल पण आम्हां गृहस्थाला लोक हांसतील .
   ( चुकीने उपयोग ) रुतणे [ सं . रुच = आवडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP