Dictionaries | References

दडपण

Script: Devanagari
See also:  दडप

दडपण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   daḍapaṇa n A weight placed to press down. 2 fig. curb, check, control. Pr. सुनेला द0 सासू. 3 fig. A load or weight upon the mind.

दडपण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A weight placed to press down. fig. curb, check, control. fig. A load or weight upon the mind.

दडपण

दडपण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मनावरील ओझे   Ex. काम मनाजोगे झाल्याने मनावरचे दडपण कमी झाले.

दडपण

  न. १ दाबण्याकरितां ठेवलेले वजन ; भार ; ओझे ; चेपण . २ ( ल . ) निग्रह ; संयमन ; धाक ; दाब . ३ ( ल . ) मनावरचे ओझे , वजन ; भार . मायेने घालूनि दडप । - दावि ७ . २ . ९ . [ दडपणे ] म्ह ० सुनेला दडपण सासू . दडपणदास - पु . ( ना . ) ऐतखाऊ , ऐदी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP