Dictionaries | References ओ ओशाळा Script: Devanagari Meaning Related Words ओशाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ओशाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Ashamed, abashed. ओशाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खजील , दडपण असलेला , दबलेला , लज्जित , शरमिंधा . ओशाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खजिल ; शरमिंधा ; दबेल ( उपकारामुळें वगैरे ); लाजलेला ( आपले दुष्कर्म उघडकीस आल्यामुळें ). ' कित्येकांना हजारों रुपयांचीं बक्षिसें , घरेंदारें देऊन ओशाळें करून ठेवलें आहे .' - विक्षिसें , घरेंदारें देऊन ओशाळे करुन ठेवले आहे .' विक्षिप्त ३ . १४० . म्ह० ओशाळा आद्रितवाराला भितो . ( ओस = छाया ( छायेनें घेरलेला )?; सं . अपसार - ओसार - ओशाल - ला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP