Dictionaries | References

लाजिरवाणा

   
Script: Devanagari
See also:  लाजिरवाणी

लाजिरवाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ashamed, abashed, downcast through shame. 2 Shameful, disgraceful, producing shame or calculated to shame. 3 W Darling;--esp. as used of an only child.

लाजिरवाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ashamed. Shameful. Darling.

लाजिरवाणा     

वि.  ओशाळा , मानहानीकारक , लज्जास्पद , लांछनास्पद , लाज वाटण्याजोगा , शरमिंधा .

लाजिरवाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लज्जास्पद

लाजिरवाणा     

वि.  
शरमिंधा ; ओशाळा ( दुष्कर्माची प्रसिद्धि होणे इ० कारणांमुळे ). त्याची मर्माची गोष्ट निघतांच तो लाजिरवाणा दिसूं लागला .
अपमानकारक ; काळिमा लावणारी ( गोष्ट , कृत्य ). ज्याचे सप्तपिढ्यांत कोणी याचना केली नाही . त्याला याचना करणे लाजिरवाणी गोष्ट आहे . लाजिरवाणी - णे - क्रिवि . लाजिरवाणेपणाने ; लज्जास्पद रीतीने ( बोलणे , जाणे इ० कांचे विशेषण ); मग बोलिली अंबिका । आम्हासि मूळ ना पत्रिका । तरी लाजिरवाणे त्र्यंबका । कैसे पुसावे । - कथा लांजी --- स्त्री . ( गो . ) एक मासा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP