Dictionaries | References ल लाजिरवाणी Script: Devanagari See also: लाजिरवाणा Meaning Related Words लाजिरवाणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Shamefully, ignominiously, with disgrace or dishonor. लाजिरवाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शरमिंधा ; ओशाळा ( दुष्कर्माची प्रसिद्धि होणे इ० कारणांमुळे ). त्याची मर्माची गोष्ट निघतांच तो लाजिरवाणा दिसूं लागला .अपमानकारक ; काळिमा लावणारी ( गोष्ट , कृत्य ). ज्याचे सप्तपिढ्यांत कोणी याचना केली नाही . त्याला याचना करणे लाजिरवाणी गोष्ट आहे . लाजिरवाणी - णे - क्रिवि . लाजिरवाणेपणाने ; लज्जास्पद रीतीने ( बोलणे , जाणे इ० कांचे विशेषण ); मग बोलिली अंबिका । आम्हासि मूळ ना पत्रिका । तरी लाजिरवाणे त्र्यंबका । कैसे पुसावे । - कथा लांजी --- स्त्री . ( गो . ) एक मासा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP