Dictionaries | References

मिंधा

   
Script: Devanagari

मिंधा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sprung from a woman whose conception was not preceded by the menstrual flux subsequently to her prior conception--a boy, girl, child: also that is in parturition or under reconception without intervening menstruousness--a woman; as मिंधी गर्व्हार, मिंधी बाळंतीण; also मिंधें राहणें- असणें in. con. To be under such parturition or reconception. The popular belief is that to such children there is peculiar danger from lightning and a lively apprehension of their danger. hence बाण कैसा लागला सतेजजैसी मिंध्यावरि पडे वीज ॥.

मिंधा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   repressed. ashamed.

मिंधा

 वि.  ओशाळा , उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला , उपकाराने बांधला गेलेला , दबेल ;
 वि.  जल्लित , शरमिंदा .

मिंधा

 वि.  
   ओशाळा ; दबेल ; उपकारामुळें दाबला किंवा बांधला गेलेला .
   लज्जित ; लाजलेला .
   पूर्वीच्या बाळंतपणानंतर विटाळशी न होतां पुनः गर्भार राहून झालेलें ( मूल ); अशा तर्‍हेची गर्भवती ( स्त्री ). उदा० मिंधी गर्भार ; मिंधी बाळंतीण . मिंध्या मुलांना विजेपासून भीति असते अशी समजूत आहे . उदा० बाण कैसा लागला सतेजजैसी मिंध्यावरि पडे वीजमिंधे राहणें , असणें - विटाळशी न होतां गर्भार राहणें - असणें . मिंधें होणें - ओशाळा होणें ; उपकारबद्ध होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP