Dictionaries | References

छणछण

   
Script: Devanagari
See also:  छणछणा , छणछणां

छणछण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

छणछण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of the sound in counting rupees. Freely.

छणछण     

क्रि.वि.  १ ठण - कन - दिशीं सामान्यत : रोख , सरळ , मुक्त हस्तानें पैसा देणें या अर्थी . छण छण रुपये दिल्यावांचून कोणी कोणाचा ओशाळा होत नाहीं २ पायांतील चाळांच्या किंवा घुंगुरांच्या होणार्‍या आवाजासारखा ध्वनि होऊन . ( क्रि० छणछणणें ). छणछणाट - पु . १ छणछण असा मोठा आवाज . २ ( ल . ) दुष्काळाची मोठी हांकाटी ; खणखणाट . ३ जोराची चावाचाव ( माशा , डांस यांनी केलेली ). छणाणणें - अक्रि . छणछणणें पहा . छणछणणें - सक्रि . रुपये , ताशा इ० चा छणछण असा आवाज होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP