Dictionaries | References

आपलेपणा

   
Script: Devanagari
See also:  आपलकी , आपलपणा , आपलीक

आपलेपणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
आपलकी  f  Ownness; possession through blood, affi nity; ownership &c. Fondness, pride, partiality resulting from the sense of ownness.
आपलकी लावणें-दाखविणें-माजविणें   To show off close relationship with; to behave as though (he were) one of us.
आपलेपणांत येणें   To come of age, to become adult.

आपलेपणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आत्मीयता

आपलेपणा     

स्त्रीपु .
मालकी ; आप्तसंबंध ; सोयरगत , स्नेह किंवा मालकी इ० कांनीं आलेला आपलेपणा ; आपलेपणामुळें उत्पन्न झालेला अभिमान , माया , पक्षपात , कैवार . मानिसिल झणीं आपलिक कांहीं । येरझार पाही न चुके कदा । - तुगा २६९७ . परी हें गुणें अति निर्गुण । आपलीक या नाहीं ।
( क्व . ) मीपणा ; अहंकार .
स्वाभिमान ; ममता .
०लावणें   दाखविणें माजविणें - दृढ संबंध अथवा नातें गोतें सांगणें , स्थापणें ; तुम्हांपैकींच मी एक आहें असें दाखविणें किंवा तशी स्वत : ची वर्तणूक ठेवणें . [ सं . आत्मन - आप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP