Dictionaries | References आ आपलपणा Script: Devanagari See also: आपलकी , आपलीक , आपलेपणा Meaning Related Words आपलपणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m आपलकी f Ownness; possession through blood, affi nity; ownership &c. Fondness, pride, partiality resulting from the sense of ownness.आपलकी लावणें-दाखविणें-माजविणें To show off close relationship with; to behave as though (he were) one of us.आपलेपणांत येणें To come of age, to become adult. आपलपणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु .मालकी ; आप्तसंबंध ; सोयरगत , स्नेह किंवा मालकी इ० कांनीं आलेला आपलेपणा ; आपलेपणामुळें उत्पन्न झालेला अभिमान , माया , पक्षपात , कैवार . मानिसिल झणीं आपलिक कांहीं । येरझार पाही न चुके कदा । - तुगा २६९७ . परी हें गुणें अति निर्गुण । आपलीक या नाहीं ।( क्व . ) मीपणा ; अहंकार .स्वाभिमान ; ममता .०लावणें दाखविणें माजविणें - दृढ संबंध अथवा नातें गोतें सांगणें , स्थापणें ; तुम्हांपैकींच मी एक आहें असें दाखविणें किंवा तशी स्वत : ची वर्तणूक ठेवणें . [ सं . आत्मन - आप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP