Dictionaries | References आ आपलकी Script: Devanagari See also: आपलपणा , आपलीक , आपलेपणा Meaning Related Words आपलकी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 as one of us. आपलेपणांत येणें To become adult; to come of age. आपलकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु .मालकी ; आप्तसंबंध ; सोयरगत , स्नेह किंवा मालकी इ० कांनीं आलेला आपलेपणा ; आपलेपणामुळें उत्पन्न झालेला अभिमान , माया , पक्षपात , कैवार . मानिसिल झणीं आपलिक कांहीं । येरझार पाही न चुके कदा । - तुगा २६९७ . परी हें गुणें अति निर्गुण । आपलीक या नाहीं ।( क्व . ) मीपणा ; अहंकार .स्वाभिमान ; ममता .०लावणें दाखविणें माजविणें - दृढ संबंध अथवा नातें गोतें सांगणें , स्थापणें ; तुम्हांपैकींच मी एक आहें असें दाखविणें किंवा तशी स्वत : ची वर्तणूक ठेवणें . [ सं . आत्मन - आप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP