Dictionaries | References

दाबणे

   
Script: Devanagari
See also:  दाभणे

दाबणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या गोष्टीवर वजन येईल असे करणे   Ex. ज्योतिबाने दातावर दात घट्ट दाबले
ENTAILMENT:
ठेवणे
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
आवळणे
Wordnet:
asmহেঁচি ধৰা
benচাপা দেওয়া
gujદબાવવું
hinदबाना
kasدَباوُن
kokचेंपणाक घालप
nepथिच्‍नु
oriଦବେଇବା
sanआपीडय
telఅణచు
 verb  एखाद्या पदार्थावर दाब येईल असे करणे   Ex. त्याने चुकून पंख्याची कळ दाबली.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmদবোৱা
benটেপা
kasژٮ۪ل دِیُٛن
panਦਬਾਉਣਾ
telనొక్కు
 verb  एखादी गोष्ट गुप्त राखणे   Ex. खोटी माहिती देऊन प्रकरण दाबले.
HYPERNYMY:
रोखणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
दडपणे
Wordnet:
asmদবাই ৰখা
bdनारसिन
benচেপে দেওয়া
gujદબાવવું
kasدَباوُن
malഒതുക്കിത്തീര്ക്കുക
mniꯅꯝꯁꯤꯟꯕ
nepदबाउनु
oriଦବେଇଦେବା
panਦਬਾਉਣਾ
sanदमय
urdدبانا
 verb  एखाद्या वस्तूवर दाब देणे   Ex. रागात त्याने माझा गळा दाबला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
आवळणे
Wordnet:
asmহেঁ্চা মৰা
bdसेरथे
gujદબાવવું
kasژیٚل دُین
kokदामप
mniꯃꯦꯠꯄ
nepदबाउनु
oriଚିପିଦେବା
sanसंघट्ट्
tamஇறுக்கு
urdدبانا , چاپنا
   See : चेपणे, दडपणे, ढापणे, चेंबटणे

दाबणे

 स.क्रि.  १ ( एखादा पदार्थ हात इ० कांनी ) दडपणे ; वजन घालून दडपून ठेवणे ; चेपणे . २ धमकावणे ; दटावणे ; दपटशा देणे ; भेडसावणे . ज्याच्या अंगी खरी वीरश्री आहे त्यास प्रसंगी लोकांनी अनेक गोष्टींनी दाबिले तथापि तो राहणार नाही . ३ ( ल . ) ( एखादी गोष्ट ) गुप्त राखणे ; दडपून ठेवणे ; छपविणे . साधूंस दुसर्‍याचे उणे समजले असतांहि दाबितात . ४ ( गंजिफांच्या खेळांत ) दुसर्‍याच्या तलफेवर दाब घालणे . - शास्त्रीको . ५ गिळंकृत , गट्ट करणे ; लुबाडणे . मंडळाची त्याने पांचशे रुपयांची रक्कम दाबली . ६ ( हात दाबणे ) लांच देणे ; फितविणे . [ सं . दम म . दाब ] दाबदडप - स्त्री . धमकावणी , दटावणी , दपटशा , दंडेली इ० उपायांनी ( एखाद्याला ) दडपून टाकण्याचा तत्न . [ दाबणे + दडपणे ] दाबदुबी , दाबीदुबी , दाबदूब - स्त्री . १ दाटदपट ; धाकदपटशा ; ( एखाद्यास ) सामदामादि उपायांनी दाबून टाकणे ; दहशत . २ ( गंजिफांच्या खेळांत ) एकाची तलफ दुसर्‍याने दाबावी अशा संकेताने गंजिफा खेळण्याचा एक प्रकार . [ दाबणे द्वि . ] दाबदाब - दाबी - स्त्री . १ ( कागदाचा , कापसाचा गठ्ठा , गांठ इ० ) दाबण्याची , दडपून बांधण्याची , आंवळण्याची क्रिया . २ ( जमीन , गच्ची इ० ) ठोकण्याची , चोपण्याची , पिटून टणक करण्याची क्रिया . ३ ( एखादी गोष्ट ) गुप्त राखण्याची , छपविण्याची , दडपून ठेवण्याची क्रिया . ४ धमकावणी ; धाकदपटशा ; दटावणी . ५ दाबांत , धाकांत ठेवणे . ६ ( दुसर्‍याचे पैसे इ० ) गिळंकृत करणे ; लुबाडणे . [ दाबणे द्वि . ]
  न. ( गो . ) दारुच्या उपयोगी पडणारे एक प्रकारचे मातीचे भांडे .

Related Words

दाबणे   थिच्‍नु   चेंपणाक घालप   চাপা দেওয়া   হেঁচি ধৰা   quell   அழுத்து   అణచు   അമര്ത്തുക   आपीडय   squelch   ଦବେଇବା   ಒತ್ತು   press   quench   नारसिन   दबाना   دَباوُن   ਦਬਾਉਣਾ   દબાવવું   दाबणी   तळवटणे   ढोंकचे   नरडणे   रेंबटणे   strangulate   आवळणे   pressing   दबविणे   दडकणे   दबके   रोंबटणे   नर्डणे   खचवणें   दापणे   रोमटणे   दामणे   दटणे   चिमटणे   repress   दाबण   पिळणे   खप्प्याची पट्टी   कुस्करणे   गळचेपी   डाट   नखजणे   compression   दळवटणे   कुंथणे   दडपणे   तिडणे   टोचणे   रिचविणे   रिचाविणे   मळणे   नक्का   दडणे   दबणे   दबदबा   थापटणे   stifle   नेहटणे   नेहेटणे   push   दरवाजा   चुरणें   रोवण   नस   depress   pocket   compress   नळी   चावणे   नरडी   नरडे   दरबार   कस   दाटणे   दाब   द्रव्य   दम   डोळा   तोंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP