Dictionaries | References

दापणे

   
Script: Devanagari

दापणे

 स.क्रि.  दाबणे ; दटावणे ; दपटशा ; जरब देणे . २ नाश करणे ; ठार मारणे . दापिति अन्योन्य बळे वीर जसे व्याघ्र धेनुकळपाते । - मोकर्ण ३० . ७७ . भटासि भट संगरी परि न कातरां दापिति । - केका ७९ ३ इतर अर्थांसाठी दाबणे पहा . [ सं . दम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP