Dictionaries | References

कुंथणे

   
Script: Devanagari
See also:  कुथणें

कुंथणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  मलत्याग करतेवेळी पोटातील वायु खालच्या दिशेने दाबणे   Ex. पचण्यास जड अन्न खाल्ले की कुंथावे लागते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benকোঁত্ পাড়া
urdکانکھنا , زورلگانا

कुंथणे

   अक्रि १ जोरानें ठोकतांना , शौचास बसतांना , मोठे वजन उचलतांना मोठ्यानें कण्हणे . २ आरंभिलेले कार्य विरुद्ध झाल्यामुलें खेद करणें . ' पायलीचें उठतें आणि घरदार कुथतें .' ३ बळानें कार्यसिद्ध करण्याचा यत्‍न करणें ; जंगजंग पछाडणें ; गुरगुरणें .' हें जें मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनिक बळें । ' - ज्ञा . ११ . ४५९ . ( सं . कुन्थ = क्लेश भोंगणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP