Dictionaries | References

दामणे

   
Script: Devanagari

दामणे

   ( प्रां . ) ( जनावर इ० ) खुंट्यांशी बांधून ठेवणे ; डांबणे . [ सं . दामन = दावे ; दामन = बंधन ]
 उ.क्रि.  ( गो . ) १ दाबणे ; चेपणे ; चेंबटणे . २ ठोकणे ; ठांसणे ; मारणे . [ दम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP