Dictionaries | References

तरी

   
Script: Devanagari
See also:  तरि , तरीं

तरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

तरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   then.
   way by water; as disting. from खुशकी way by land. 2 or तरी जमीन f watery grounds; land retaining water. understood as signifying rice-grounds.

तरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   nevertheless. At least. then.
  f  way by water. rice-grounds.

तरी

 अ.  तथापि , तदपी ;
 अ.  कमीत कमी , निदान .

तरी

  न. ( राजा . ) रेव ; कचकच ( अन्न , पोहे इ० कांतील ). [ का . तरि ]
  स्त्री. नाव ; होडी ; नौका . तुज महामृत्युचिया सागरीआतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । - ज्ञा ११ . ३४८ . [ सं . तृ ]
   उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो .
  स्त्री. खाडी . समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । - ज्ञा १३ . ३०६ . तरीकरितां मीठ जाले । - दा ८ . ३ . ६ . २ जलमार्ग . याच्या उलट खुशकी . ३ पाणी धरणारी जमीन ; भातजमीन . [ सं . फा . ]

तरी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
तरी  f. af(, ईस्). (ईस्, [L.] ) (g.गौरा-दि, [Gaṇar. 48] ), a boat, ship (cf.°रि), [MBh. i, 4228 f.] ; [BhP. iv] ; iii, 76">[Śiś. iii, 76] (cf.निस्-तरीक)
°रि   a clothes-basket (also ), [L.]
°रि   the hem of a garment (also ), [L.]
°रणि-पेटक   = , [L.]
ROOTS:
°रणि पेटक
   a club, [L.]
स्तरी   for (smoke), [W.]
तरी  f. bf. see °र.
स्तरी   = , a barren cow, [MaitrS.]

तरी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP