Dictionaries | References

जुनें मोडूं नये, नवें करूं नये

   
Script: Devanagari
See also:  जुनें सोडूं नये, नवें धरूं नये

जुनें मोडूं नये, नवें करूं नये     

आपली जुनी परंपरा अथवा चालरीत असेल, ती सोडूं नये व नवीन पद्धतीचा अंगीकार करूं नये. कारण जुन्या गोष्‍टी अनुभवाने चांगल्‍या ठरत असतात, तशा नव्या नसतात. शाहूने मरतांना नानासाहेब पेशव्यास जी पुढील कर्तव्याची दिशा दाखविणारी आज्ञा लिहून ठेवली होती ती -‘जुने मोडूं नये नवें करूं नये’ अशी होती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP