Dictionaries | References ख खोकला Script: Devanagari See also: खोंक , खोक , खोखला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खोकला A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 खोकला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A cough. m A cough. Rate this meaning Thank you! 👍 खोकला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार Ex. ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला. HYPONYMY:ढास ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাহ bdगुजुनाय benকাশি gujખાંસી hinखाँसी kanಕೆಮ್ಮು kasژاس malചുമ mniꯂꯣꯛ oriକାଶ panਖਾਂਸੀ sanकसनः tamஇருமல் telదగ్గు urdکھانسی , سعال , خارش گلو , سرفہ , noun उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया Ex. मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 खोकला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( राजा .) प्राणवायु उदानवायुशीं मिश्र झाल्यानें दुषित होऊन तोंडांतुन बाहेर पडंणारा आवाज ; कास ; ढांस ; खाल्लेलें अन्न श्वासमार्गींत गेल्यानेंहि खोकला उद्धवतो . याचें पांच प्रकार आहेत ; - वातदोषाचा , पित्तदोषाचा , कफदोषाचा , उरःक्षताचा व क्षयरोगाचा . - योर १ . ६१० . ' खोकलें खरुज अत्यंत । ' - गीता १३ . २४९७ . ( सं . कास ) म्ह० गळा कापला खोकला मिटला ( वारला ). ( वाप्र .)०विकत स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .घेणें स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला . Rate this meaning Thank you! 👍 खोकला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खोकला विकत घेणें नसते लचांड अंगावर घेणें. Related Words खोकला माकड खोकला डांग्या खोकला सुंठीवांचून खोकला गेला गळा कापला, खोकला मिटला गळा कापला, खोकला वारला इष्क आणि खोकला, राहत नाही लोपला गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला) बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं कोरडा खोकला विकत खोकला विकता खोकला cough औषधावांचून खोकला गेला खाँसी कसनः गुजुनाय இருமல் কাহ ਖਾਂਸੀ ખાંસી निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला ژاس কাশি କାଶ हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर ! खोंकली coughing ചുമ ಕೆಮ್ಮು దగ్గు explosive cough cough plate productive cough whooping cough pertussis जुगाड सपाटून खांस खासी ढास लागणे खांसी कळीवांचून कांटा निघणें ढांसणी ढासणी खैन खोक्खा वेदनशामक औषध ढास निरी निरी करणें खरे खेंक खोखला विकत घोर विकत पाप विकत पीडा विकत फजिती विकत मौन विकत रोग विकत लचांड विकत विघ्न विकत श्राद्ध तकली खोक खेंस खोंक ऐनेर ऐनेरें कोंबट कुमारिकारी अँटिमनी छां छुं छूं ढांस ख्याख्या कासावीस झवणें उपळ खांक खाशी उपळण अतिविषा सुंठ उपळी कज्जा खणणें अलें ठसक मौत खिसा विकणें खाक उन्हाळी अतिविष बडगा कुमारिका वर्धक औषध भस्म खास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP