Dictionaries | References ख खोक Script: Devanagari See also: खोंक , खोकला , खोखला Meaning Related Words खोक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v ये. खोक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A cough. f A hole or bruise (in the body) from a blow. खोक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रहारामुळे शरीरास झालेली खोल जखम Ex. टेबलाचे टोक लागल्याने त्याच्या कपाळवर खोक पडली. SYNONYM:खोच खोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( दगड इ० च्या ) प्रहारामुळें शरीरास झालेली जखम ; क्षत . २ क्षणिक खोकला ; घशांत कांही अडकल्यामुळें उप्तन्न होणारी तात्पुरती ढांस . ( क्रि० येणें .) ( ध्व .) पु. ( राजा .) प्राणवायु उदानवायुशीं मिश्र झाल्यानें दुषित होऊन तोंडांतुन बाहेर पडंणारा आवाज ; कास ; ढांस ; खाल्लेलें अन्न श्वासमार्गींत गेल्यानेंहि खोकला उद्धवतो . याचें पांच प्रकार आहेत ; - वातदोषाचा , पित्तदोषाचा , कफदोषाचा , उरःक्षताचा व क्षयरोगाचा . - योर १ . ६१० . ' खोकलें खरुज अत्यंत । ' - गीता १३ . २४९७ . ( सं . कास ) म्ह० गळा कापला खोकला मिटला ( वारला ). ( वाप्र .)०विकत स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .घेणें स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP