Dictionaries | References

बडगा

   
Script: Devanagari
See also:  बडगी

बडगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is more common than the literal sense; and several obscene phrases, which we omit, are current. 2 P Horse-radishtree, Guilandina moringa. Linn.

बडगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cudgel.

बडगा     

ना.  काठी , दंडुका , दांडा , सोटा .

बडगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : काठी

बडगा     

 पु. 
 पु. स्त्री . ( कु . ) चवळी धान्य . ही गोमांतकांत पिकते . दाणा उडदायेवढा असून रंग तांबूस असतो .
पु ( व . ) पोळ्याचे दुसरे दिवशीं एका मडक्यांत कवड्या , बिब्बे , केंस , फुलें , डांस , पिसवा , हळदकुंकूं घालून तें मोठ्या पहांटे कोणास न दिसतां दूर गांवाबाहेर नेऊत फोडतात व आंतील पदार्थ जाळून , टाकतात . हा विधि केल्यानें कोणतीहि पीडा , रोग इ० होत गाहीं असा समज आहे . रोगराई नेरे बडग्या नेगे मारवत्त किंवा इडापिडा खासी , खोकला घेऊन जारे मारवोद असें सकाळीं व ढेकूण पिसवा , डांस घेऊन जारे बडग्या असें सायंकाळीं ओरडतात ; मडकें फोडणें . बडग्या - पु . ( ना . ) मारवदींच्या मिरवणुकींतील पुरुषरुप प्रतिमा .
सोटा ; दंडुका . ( क्रि० मारणें ).
एक झाड म्ह० मांजरानें दूध पाहिलें पण बडगा पाहिला नाहीं . दाखविणें - ( ल . ) स्वकार्य साधून दुसर्‍यास ठकविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP