Dictionaries | References ख खडी Script: Devanagari See also: खडीखपार , खडीखाप Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun भट्टींत फुकिल्लो एक तरेचो शेंकरो जाका धाडावन वण्टीचेर नांगरीण आनी प्लास्टरा खातीर मसालो तयार करतात Ex. राजगीर खडयेंत सिमेंट घालतालो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benস্টোনচিপ gujકેલ hinबरी malചാന്ത്കൂട്ട് oriବରି Rate this meaning Thank you! 👍 खडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | An eminence or a little hill. Rate this meaning Thank you! 👍 खडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : खडा, खार Rate this meaning Thank you! 👍 खडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | खडीसाखर पहा . स्त्री. १ लहान दगड ; सडकेवर घालण्याची गिट्टी रस्त्यावर घालण्यासाठींमोठें दगड बारीक फोडुन त्यांची खडी करतात . २ ( कु .) लाकडी तुळईखाली बसविलेला दगड . ( खडा ) स्त्री. माणसाचें दुखणें पिशाच्चबाधेपासुन आहे किंवा काय हें ठरविण्यासाठीं करावयाचा विधि ; देवभक्त पिशाच्च पाहण्यासाठीं गहुं , तांदुळ यांची एकीबेकी करुन पाहतात , ती समसंख्या आल्यास बाधा आहे व विषम आल्यास नाहीं असें समजतात . स्त्री. ( माण .) १ उंचवटा ; टेकडी . २ खालाटी ; सह्याद्रीच्या पश्चिम बाजूची पायथ्याची डोंगराळ जमीन घाटाखालील कोस - दोन कोस डोंगरावट जमीन . वि. खडा पहा . १ उभा - भी - भें . २ खरा - री - रे . ३ स्पष्ट ; सडेतोड . स्त्री. ( खा .) खार ; चानी . स्त्री. १ लिहिण्याच्या धूळपाटीवर घासण्यासाठीं अथवा भिंटीला रंग देण्यासाठी अथवा भिंतीसाठी लागणारी माती ; चिकण - पांढरट दगड ; खडीचा दगड ; खडुची माती . - पदाव ३७ . ' खडीचा रंग चुन्यासारखा तयार होतो .' २ कापडावर नक्षी काढण्यासाठीं केलेलें मिश्रण ( गोंद , अभ्रक ); एक चिकट रंग . ३ या मिशरणानें काढलेला नक्षी , आकृति ; खणांवर , चंद्रकळांवर खडी काढुन घेतात . ( सं - खडी = खडू )०किंमत स्त्री. स्थिर ठोक किंमत .' सोन्या रुप्याची खडी किंमत .'०खट वि. ( माण .) स्पष्ट ; सडेतोड , खडींखापरीं - खटीखापरी पहा .०चाकरी स्त्री. सततची , एकसारखी , विश्रांति नाहीं अशी नोकरी .०चोट क्रिवि . त्याच जागीं ; त्याच क्षणीं खडाखडी .०ताजीम स्त्री. सन्माननीय पाहुन्यांचे आगमनप्रसंगी त्यास पद्धतशीर दिलेले उत्थापन ; पुरी ताजीम ; याच्या उलट निम ताजीम . ' गुरुजीस पाहुन व त्यास खडी ताजीम दिल्यानंतर .' - परिभौ ४७ .०तैनात स्त्री. खडी चाकरी पहा .०दुपार स्त्री. ऐन मध्यान्हकाळ .०फौज स्त्री. सतत तयार - नोकरींत असलेली फौज .०रेघ स्त्री. मोडी लेखणांतील एक प्रकार ; खडे पहा .०हुंडी स्त्री. न वटविलेली न स्वीकारलेली हुंडी . खडी हुंडीक राखणें - हुंडीचा स्वीकार न करितां किंवा खोटी न म्हणतां ती आगळ राखणें . Rate this meaning Thank you! 👍 खडी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | खडी f. f. (= खटी) chalk, [L.] Rate this meaning Thank you! 👍 खडी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : सुधाखण्डः Related Words खडी खडी ताजीम স্টোনচিপ ବରି કેલ ചാന്ത്കൂട്ട് खडी किंमत खडी किमत खडी चाकरी खडी दुपार खडी हुंडी chalk कानास खडी लावणें कानास खडी लावून घेणें हुंडी खडी राखणें gravel squirrel crushed rock बरी soldier beam road metal blasted metal macadamisation mud jacking water bound macadam hot mix plant operator black topping macadamise macadam छीपा खडाळी standing crop कचखडी slurry तेर्रास चिकीचा डांबरी रस्तो shingle खडिका crusher boulder गट्टी काँक्रिट कडीत खरट निमताजीम ballast काकरी कंकरी खडाखडां खडीचा दगड सकराई चेंपप रोळ खडु उगाळा खडाखड screening रोडा रूळ मुरमाड नाबद साखर नाबदी चुनखडी मालू नाबद खरीप कोटरा तलावा खडू उत्थापन मालें metal ताबा रुपे कामगार कैकसी खुंटी खुटी निम खार ऋश्यशृंग पाक खर मालव कच्चा दिलीप दगड बारा कच जमदग्नि बल मरुत् नरक प्रजापति याज्ञवल्क्य वाजसनेय भीमसेन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP