|
पु. १ कार्तिकांत तयार होणारें पीक ; पहिलें पीक ; पावसावरील पीक ; गुजरार्थेंत याला चौमासी पीक म्हणतात ' अश्विन मासी गारा पडल्या खरीफ बुडाले .' - रा . ३ . १६४ . २ खरीपाच्या हंगामांतील धान्य ; पूर्वधान्य ( मृग , मटकी , बाजरी इ० ) ( अर . खरीफ ) न. १ रोडेरोडे गोटे इ० भर घालण्यासाठी वापरतात . तें ; खडी , लहान दगड वगैरे . २ पडलेल्या इमारतीचे लहान सहान दगड , विटा , कौल माती इ० समान ; विहिर खड्डा , यांतुन खणुन काढलेला वरच्यासारख्या माल , डबर , ( कों .) ३ उथळ जमीन ; सपाट जमीन . - स्त्री . पडित जमीनीची लागवड . खरी पहा . ( खर )
|