ताक हरभर्याचे पीठ इत्यादीला फोडणी वगैरे देऊन, कढवून केलेले कालवण
Ex. पुरणाच्या जेवणात कढी असलीच पाहिजे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકઢી
hinकढ़ी
kanಪಳ್ಯ
panਕੜ੍ਹੀ
telకడ్డీ
urdکڑھی , کری