Dictionaries | References

असत

   
Script: Devanagari

असत

  न. असत्यपणा ; अविनाशी पदार्थ . [ सं . अ + सत ]
 वि.  
   खरें नव्हें तें ; खोटें ; असत्य ; मिथ्या ; अवास्तव ; विनाशी ; ज्याला अस्त्वि नाहीं तें ; काल्पनिक ; अस्सल नव्हे तें . तैसी सत ना असत होये । - ज्ञा १५ . ८१ . तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । - ज्ञा १७ . ३८० . [ सं . ]
   वाईट ; दुष्ट ; असाधु ; खट्याळ .
   अन्याय ; अयोग्य ; सामाशब्द - असन्मित्र = खोटा मित्र , प्रसंगीं उपयोगी न पडणारा मित्र . असद्विद्या = कुविद्या ; पिशाचविद्या ; दु : शास्त्र . असन्मार्ग = कुमार्ग , अनिष्ट - वाईट मार्ग ; असदव्यापार - व्यवहार = वाईट - मूर्खपणाचीं कर्मे - प्रघात . असदभाव = दुष्टस्वभाव . असत्कर्म ; असत्पथ ; असत्पुत्र ; असत्संगर्ग ; असद्विचार ; असदाचार ; असदवृत्ति इ० [ सं . ]

Related Words

असत   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   चेडिये पोराक दीसा बापइ ना, राति आवइ ना   अँफेटामाईन   तिरपुल्या   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   ज्याहां   कांसाळ   कुंभाराच्या माता   सदावर्ते   अडहतेरी   अडहत्यारी   असंजाळ   अॅल्युमिना   छायायंत्र   चांदीचे भांडे   भातवडी रुपाया   मढेंरू   मदभरणाचा   मनसमजूत   महंमाय   धारकरी   निसिंदगी   खुंटारा   बावनकशी सोनें   खाराखिर   वास्ते   गर्वदृष्‍टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून   लंकेंतु उबजलेले सगळे रावण न्हयिं   लहानपण   बुळ्ळू   राईचा भाव रात्रीं गेला   मांजरि दांत पिलांक लागनात   पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी)   हातीं भाला, जेऊं घाला   आदरेखून   आमटी नाटक मंडळी   आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः   खांद्यावर भाला आणि जेवायला घाला   खांद्यावर सूळ   कडीत   करकेतन   ओळंग   औरंग   कीजत   कुंभाराच्या देवी   अंतरीवस्त्र   अकर्तृक   सबका सुनना और दिलका करना   अनिबध्दगान   जानपरवर्षी   झपझप   झपझपां   झपाझप   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   दुराडी बांधून टाकणें   जनात   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   बालपरवर्षी   राजमहाल   भिकाबंद   भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें   भूर्जपत्र   मांडी मोडणें   मोहत दी   म्हाळपैचे काण   बग्गी   नंगा खुदासे जोरावर   द्वार निघणें   नांदायला जाणें   नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा   पाणगळ ऋतु   अललल   पाटी उधळणें   आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला   आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।।   आली तार, झाला ठार   कमती   कर्केतन   एजोब   गोणपाट   घोडे मारणें   चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं   वाघीणीचें दूध   असत्काळ   गिलचा   गुलालगोटा   गुलाला   जाकीट   चांचेगिरी   तिवारी   (डोक्यावरचा) पदर काढणें   बाहीचा वसूल   रोजमुरा   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी   मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु   बचंभट   देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें   पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP