Dictionaries | References म म्हाळपैचे काण Script: Devanagari Meaning Related Words म्हाळपैचे काण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) आरशांतलें धन. [ म्हाळपै नांवाच्या श्रीमंत माणसाच्या कमरेतला सोन्याचा करगोटा खालीं लोंबत असेतो खालीं पडून आपणांस मिळेल म्हणून त्याच्यामागें पुष्कळ लोक हिंडत असत. ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP