Dictionaries | References

पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा

   
Script: Devanagari

पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा

   नगर विद्यमान असतां आडगांवांत रत्नपरीक्षा करण्याकरता कशास जावें? नगरांत जसे रत्नपारखी असतात तसे आडगांवांत असत नाहींत तेव्हां जी गोष्ट जेथें करण्यास योग्य तेथेंकरतां भलत्याच ठिकाणीं करावयास जाणे हा मूर्खपणा आहे.
   -मालविकाग्निमित्र १.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP