Dictionaries | References

गिलचा

   
Script: Devanagari

गिलचा

   गिलच्यास पगडी नाही व घोड्यास दुमची नाहीं
   [दुमची=खोगिरास जोडलेला शेपटी खालून जाणारा पट्टा, लेंडी.] गिलचे लोक घोड्यांवर बसण्यात पटाईत असतनेहमी घोड्यावर बसण्याचा सराव असल्‍यामुळे ते डोक्‍याला पागोटी घालीत नसत व घोड्यांच्या खोगिरांस लेंडी लावीत नसत. -भाब ९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP