Dictionaries | References आ आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः Script: Devanagari Meaning Related Words आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दक्षिणी (महाराष्ट्रीय) लोक कोणतेहि काम सुरू करण्यात पटाईत पण पुढे मग त्याकडे लक्ष द्यावयाचे नाहीत किंवा ते तडीस नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असत नाही. व्यंकटाध्वरीचा विश्र्वगुणादर्श चंपू पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP