Dictionaries | References

मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु

   
Script: Devanagari

मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु

   ( गो.) आंत एक आणि बाहेर एक असें आपलें दुटप्पी वर्तन धार्मिकतेचें प्रदर्शन करुन छपवूं पाहाणार्‍याला उद्देशून म्हणतात. सदा शुचिर्भूत असावें म्हणून पूर्वीच्या पिढींतली धार्मिक मंडळी नेहमीं कानांत तुळशीपत्र ठेवीत असत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP