मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री दत्तात्रेयाचे अभंग| सर्व सुखाचें आगर । देव दत... श्री दत्तात्रेयाचे अभंग नको नको हा चावट धंदा परदो... ध्याईं मनीं तूं दत्तगुरु ... नमूं नमूं बा यतिवर्या । द... दत्ता येईं रे ॥ जिवलगा ॥ ... सदा त्वां भावें संतांचे च... गुरुगुण गावे जरी तुजला सौ... येईं बा सद्गुरुराया । नि... औदुंबर तळीं उभा नरहरी , भ... धांव धांव दत्ता किती बाहू... धेंनु जेवीं वत्सा धांव दत... तुझ्या द्वारींचा भिकारी ।... बहुत दिनांचा उपवासी । आलो... मन मर्कट चंचल । धांवे सैर... मन बंधाचें कारण । मन नेई ... मन संसृतिसांकडें । मनें ल... अपकारी आला द्वारीं उभा ठे... विदेशी विद्येच्या नादीं ल... जावें संतांसी शरण । भावें... दत्त दत्त ध्यान वेडावलें ... सुखाचें आगर मुक्तीचें मा... मनें निर्मीयेलें मनेंचि म... जाग रे राजसा सच्चिद्घन ह... नाना ग्रंथ केले संतीं । प... मागणें तें एक आहे । कृपाद... काय करुं कीर्ति धन । जेणे... संकल्पांचे वनीं कोंडावला ... अरण्य पट्टण दोन्हीं सम आम... शरण आलों तुझ्या पायां । भ... निंदकांचे तोंडा कोण देई त... आडीं जैसें असे पोहर्यांत... द्वैताद्वैत सर्व खोटें । ... देव पाहूं इच्छी मन । घरीं... आदिअंतीं एक ब्रह्म । मध्य... स्थळ रितें संतां विण । ते... आम्हीं दत्ताचे नोकर । त्य... न मिळो तें अन्न वस्त्र प्... देह तें देऊळ आत्मा देव मू... करुणासागर देव विश्वंभर । ... अनाथांच्या नाथा लाज तुझे ... तुम्हीं ऐका सर्व संत ... सर्वव्यापी नारायण । कैसें... कधींचा मी ऊभा द्वारीं तव ... केव्हां घेशी दाद ऐकशी फिर... सर्व सुखाचें आगर । देव दत... ऐका ऐका सर्व जन । भावें भ... चला चला हो माहुरीं । भक्त... चला चला रेवातटीं । अनसूया... ऐसें कैसें केलें देवा । घ... पडतां पापीं धारी धर्म । द... प्राणें विण देह जैसा । धर... सर्व निगामाचें सार । ब्रह... पोटा पुरती भाकरी । देगा न... सर्व साधनांचें सार । आत्म... मोक्षाचें तें मूळ सत्संग ... संत ओळखावे शीतळ स्वभावें ... पतिताचा तात तूंचि भगवंत ।... भावाचा भूकेला देव माझा भल... सगुण निर्गुण दोन्हीं समरस... अर्पिली लेखणी दत्ताचे चरण... श्रीदत्तात्रेयाचे अभंग - सर्व सुखाचें आगर । देव दत... दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh. Tags : abhangcollectiondattasangrahअभंगदत्त अभंग Translation - भाषांतर सर्व सुखाचें आगर । देव दत्त दिगंबर ॥१॥ सहा हात षड् विभूति । तीन शिरें सत्सुखज्योति ॥२॥ शील धेनु धर्म परी । श्वाननिगम जवळीं ॥३॥ योगभूमि तें श्मशान । बाह्य वायु गंगास्नान ॥४॥ कांखे झोळी माधुकरी । नित्य नवी भिक्षा बरी ॥५॥ वस्त्र नाहीं दिगंबर । परी बाप विश्वंभर ॥६॥ जगीं नटला नारायण । त्यासी कैसें आच्छादन ॥७॥ भक्तसंगें ’रंग’ धरी । देह विदेही नृहरि ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP