मगअष्टदिशाव्यापुनी ॥ तीर्थेराहिलीस्थानोस्थानी ॥ अलंकापुरीपाटणी ॥ इंद्रायणीतटी ॥१॥
धन्यधन्यसृष्टीतळी ॥ कीर्तनकरितावैष्णवमेळी ॥ तेचतुर्भुजसकळी ॥ नरहोती ॥२॥
मगपुरीकाशीससांगितले ॥ कृष्णपक्षीयेथेपाहिजेआले ॥ येरूम्हणेस्वामीनेसांगितले ॥ तेशिरसावंदीन ॥३॥
देवम्हणेआम्हीतुम्ही ॥ पंढरीहूनसमागमी ॥ येउनीअलंकापुरग्रामी ॥ सकळतीर्थासहित ॥४॥
मगव्यासवाल्मीकबोलाविले ॥ त्यासहीहेतीर्थसंगितले ॥ तेहीशिवपीठऐसेम्हणितले ॥ जुनाटअसेकेशवा ॥५॥
याशिवतीर्थाचामहिमा ॥ कवणावर्णवेलपुरुषोत्तमा ॥ पंढरीपांडुरंगमहात्मा ॥ भीमातीरहीउत्तम ॥६॥
आणिऐकेसर्वोत्तमा ॥ येथेअधिकअष्टतीर्थेग्रामा ॥ पंचक्रोसीचीउपमा ॥ सिद्धहोतीतात्काळ ॥७॥
ब्रह्माविष्णुइंद्रतप ॥ आणियोगेश्वर उमप ॥ पाताळीशेषउपसमीप ॥ याजखालताआहे ॥८॥
स्कंदासीउपदेशस्थान ॥ लोहगिरीसीयेथून ॥ पुरीखापुण्यक्षेत्रमहिमान ॥ पूर्वीयेथूनचिझाले ॥९॥
येथूनभीमरथीनदी ॥ भीमाशंकरीनेलीनदी ॥ तेथुनीउगमीपडलीसर्वाआधी ॥ मगशंकरेतेथेस्नानकेले ॥१०॥
तेभीमामाहात्म्यप्रसिद्ध ॥ तोहासिद्धेश्वरअगाध ॥ महायोगेश्वरनिजबोध ॥ अलंकापूरपाटणी ॥११॥
ऐसेबोलतातत्क्षणी ॥ नामाआलालोटांगणी ॥ समाधीमूळपीठस्थानी ॥ अलंकापुरीज्ञानदेव ॥१२॥