अभंग १४ - देवोम्हणतीरुक्मिणी ॥ हाय...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


अभंग १४

देवोम्हणतीरुक्मिणी ॥ हायेचियुगीदेखिला नयनी ॥ हेचिज्ञानसंजीवनी ॥ जाणत्रैलोक्यासी ॥१॥

धन्यधन्यधरातळी ॥ जोयातेदृष्टीन्याहाळी ॥ तोबाहातयेईलटाळी ॥ वैकुंठभुवनासी ॥२॥

जोकरीलयाचीयात्रा ॥ तोतारीलसर्वगोत्रा ॥ सकळहीकुळपवित्रा ॥ जयाचेनीदरुशनेहोती ॥३॥

अळंकापुरीहेशिवपीठ ॥ पूर्वीयेथेहोतेनीळकंठ ॥ ब्रह्मादिकीतपवरिष्ठ ॥ येथेचिपैकेले ॥४॥

इंद्रयेऊनियाभूमीसी ॥ यागसंपादिलेअहर्निशी ॥ इंद्रायणीइंदोरीसी ॥ यापासोनीपंचक्रोशी ॥५॥

येथेत्रिवेणीगुप्तअसे ॥ भैरवापासूनिभागीरथीवसे ॥ पूर्ववटीजेमायादिसे ॥ तेप्रत्यक्षजाणापावीर्त ॥६॥

भोवतीवनवल्लीवृक्ष ॥ येथेदेवयेवोनीपहातीपक्ष ॥ हेअसेनित्यसाक्ष ॥ अस्तिनास्तिउदकी ॥७॥

पंढरीहोनिसापे ॥ जनांचीहरावयापापे ॥ कळिकाळकोपलियाकोपे ॥ नचलेचअळंकापुरीसी ॥८॥

ऐसेसांगताहरीसी ॥ प्रेमओसंडलेरुक्मिणीसी ॥ म्हणेधन्यधन्यजयाचीकुक्षी ॥ ज्ञानदेवजन्मले ॥९॥

नामाम्हणेमाझास्वामी ॥ सवेसंतसमागमी ॥ ऐसेसांगीतलेस्वामी ॥ अळंकापुरीसी ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-14T10:13:01.6970000