मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| हिशोब मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी हिशोब नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे. Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी हिशोब Translation - भाषांतर - चला थोडासा चहा पिऊ आता. - कशाला उगीच ?- चला रे !- बरे तर चल, पण पैसा आहे का ?- हो पैसा असेल तर काय झाले. - आधी पहा बरे खिशात ?- नाही बोवा, खिशात काही दिसत नाही. - मग ?- नसू दे नसला तर ! आईने मंडईला पैसे दिले आहेत ना ?त्यातलाच एखादा काढू.- ते कसे ?- तुला काय करायचे आहे त्याच्याशी ? आपले तू माझे ऐक. - पण हिशोब द्यावा लागेल ना ?- ए: ! त्यात काय आहे एवढे ! चार पैशाचा कोबीचा कांदा पाच पैशाला घेतला म्हणून सांगितले. अचरट ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP