मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर| पदे ३५४ ते ३५५ कवी बांदरकर लघु आत्मकथन अभंग संग्रह श्रीगुरुबोध ग्रंथ श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् पदे १ ते १२ पदे १३ ते २९ पदे ३० ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते ९६ पदे ९७ ते १०९ पदे ११० ते १२० पदे १२१ ते १३३ पदे १३४ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६२ पदे १६३ ते १६४ पदे १६५ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१२ पदे २१३ ते २२० पदे २२१ ते २२६ पदे २२७ ते २३८ पदे २३९ ते २५३ पदे २५४ ते २६८ पदे २६९ ते २८१ पदे २८२ ते २८८ पदे २८९ ते २९२ पदे २९३ ते २९५ पदे २९६ ते २९८ पदे २९९ ते ३०० पदे ३०१ ते ३०३ पद ३०४ वें पद ३०५ वें पद ३०६ वें पद ३०७ वें पदे ३०८ ते ३०९ पद ३१० वें पदे ३११ ते ३१६ पदे ३१७ ते ३२१ पदे ३२२ ते ३२५ पदे ३२६ ते ३३० पदे ३३१ ते ३४४ पदे ३४५ ते ३४९ पद ३५० वें पदे ३५१ ते ३५३ पदे ३५४ ते ३५५ पदे ३५६ ते ३५७ पद ३५८ वें पद ३५९ वें पदे ३६० ते ३६१ पदे ३६२ ते ३६३ पदे ३६४ ते ३७० पदे ३७१ ते ३७४ पदे ३७५ ते ३८० पदे ३८१ ते ३८५ पदे ३८६ ते ३९० पदे ३९१ ते ३९५ पदे ३९६ ते ४०० पदे ४०१ ते ४०५ पदे ४०६ ते ४१० पदे ४११ ते ४१२ श्री राघवाष्टक पतीनपावनराम’ श्लोकाष्टक ‘जानकीजीवनराम’ मंत्रार्याष्टक ‘राजीवनयनराम’ श्लोकष्टक ‘आनंदघनराम’ मंत्रार्या श्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक अभंग श्री आर्या शेवटचें पद पवित्र उपदेश श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्रीसद्गुर्वष्टकम् मत्सद्गुर्वष्टकं इत्यंष्टकं श्रीगुरुकृपाष्टक पदे १ ते ७ श्री सद्गुरुची आरती श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें - पदे ३५४ ते ३५५ श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : kavyapoemकाव्यबांदकर पदे ३५४ ते ३५५ Translation - भाषांतर पद ३५४ वें.श्री मदिंदिराकांत मला, एकांत सुखीं मिळवा हो । भजनि पुजनि हरि कीर्तनि रमउनि, अहंवृत्ति गळवा हो ॥श्री०॥१॥चरण स्मरण सदोदित देउनि, मी माझें पळवा हो । देहभाव नुरउनि मन माझें, रामपदीं वळवा हो ॥श्री०॥२॥वंशोद्धारक सेवा घडउनि, प्रेमपूर्ण कळवा हो ॥श्री०॥३॥गुरुवर कृष्ण जगन्नाथ तुह्मां, शरण भ्रांति पळवा हो ॥श्री०॥३॥पद ३५५ वें.इंदिराकांत गुरु शांत मला आवडती । त्यां पदीं नित्य सद्भक्तियुक्त मत्प्रणती । मजकडुनि घडति त्यां अपराधांचि न गणती ॥इं०॥१॥मज घडो अखंडित श्री मत्सद्नुरु सेवा । पुरवूनि मनोरथ स्फुरविल आनंद ठेवा तनु मन धन अर्पुनि अनन्य शरण गुरु देवा ॥इं०॥२॥मज विसर न र्माळे प्रपंच चिंतन करितां । जळुं संचितपण मज कोणि न पावे मरतां । प्रभु धांव धांव गेलें फुकत वय तुज न स्मरतां ॥इं०॥३॥विष्णु कृष्ण जगन्नाथ गुरुपद राजीवाच्या । ध्यानीं लंपट कीं बहु अघ पद राजीवाच्या ॥इं०॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP