मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर| पद ३१० वें कवी बांदरकर लघु आत्मकथन अभंग संग्रह श्रीगुरुबोध ग्रंथ श्री मुकुंदराज बांदकरकृत पदें अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् पदे १ ते १२ पदे १३ ते २९ पदे ३० ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते ९६ पदे ९७ ते १०९ पदे ११० ते १२० पदे १२१ ते १३३ पदे १३४ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६२ पदे १६३ ते १६४ पदे १६५ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१२ पदे २१३ ते २२० पदे २२१ ते २२६ पदे २२७ ते २३८ पदे २३९ ते २५३ पदे २५४ ते २६८ पदे २६९ ते २८१ पदे २८२ ते २८८ पदे २८९ ते २९२ पदे २९३ ते २९५ पदे २९६ ते २९८ पदे २९९ ते ३०० पदे ३०१ ते ३०३ पद ३०४ वें पद ३०५ वें पद ३०६ वें पद ३०७ वें पदे ३०८ ते ३०९ पद ३१० वें पदे ३११ ते ३१६ पदे ३१७ ते ३२१ पदे ३२२ ते ३२५ पदे ३२६ ते ३३० पदे ३३१ ते ३४४ पदे ३४५ ते ३४९ पद ३५० वें पदे ३५१ ते ३५३ पदे ३५४ ते ३५५ पदे ३५६ ते ३५७ पद ३५८ वें पद ३५९ वें पदे ३६० ते ३६१ पदे ३६२ ते ३६३ पदे ३६४ ते ३७० पदे ३७१ ते ३७४ पदे ३७५ ते ३८० पदे ३८१ ते ३८५ पदे ३८६ ते ३९० पदे ३९१ ते ३९५ पदे ३९६ ते ४०० पदे ४०१ ते ४०५ पदे ४०६ ते ४१० पदे ४११ ते ४१२ श्री राघवाष्टक पतीनपावनराम’ श्लोकाष्टक ‘जानकीजीवनराम’ मंत्रार्याष्टक ‘राजीवनयनराम’ श्लोकष्टक ‘आनंदघनराम’ मंत्रार्या श्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक अभंग श्री आर्या शेवटचें पद पवित्र उपदेश श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्रीसद्गुर्वष्टकम् मत्सद्गुर्वष्टकं इत्यंष्टकं श्रीगुरुकृपाष्टक पदे १ ते ७ श्री सद्गुरुची आरती श्री महालक्ष्मीचें पद - पद ३१० वें श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : kavyapoemकाव्यबांदकर पद ३१० वें Translation - भाषांतर पद ३१० वें.महालक्ष्मी निज दर्शन दे मज । होय सुख सहज आत्म निरीक्षिणीं ॥म०॥धृ०॥तूंचि जिवलगा जीवगा । अखंड सुभगा सदसद्विलक्षणी ॥म०॥१॥असुनि निराकृति चतुर्भुजाकृति । मूर्ति तुझी भजकांसि सुरक्षणीं ॥म०॥२॥मातुलिंग विज्ञान गदाधृति । खेट निजानुसंधान क्षणक्षणीं ॥म०॥३॥अद्वय ब्रह्मानंद प्राशन पात्र करीं बिभ्रती श्री कमलेक्षणी ॥म०॥४॥चतुराय धवती श्री विष्णु युवती । कृष्ण जगन्नाथ पदीं लीन स्वमोक्षणीं ॥म०॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP