मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ Translation - भाषांतर षोडशोपचारीं करू पूजना । तुजसहित पुजू व्यंकटरमणा ।देई दर्शना हे हरिरमणी । प्रसन्न व्हावे माय भवानी ॥आदिमाया, आद्यशक्ती तू महेश्वरी ।कोल्हासुर मर्दुनी तू वससि करविरीं ।महिमा बहु थोर तुझा वेद वर्णिती ॥१॥आमुचे घरचे कुलदैवत । करवीरामाजीं वसत ।आणुनी मानसमंदिरात । श्रीकृष्णसेविका पूजिते ॥चला जाऊ कोल्हापुरीं अंबादर्शनाला ।हळदीकुंकू भरुनी तबकीं करू पूजनाला ॥नऊ दिवस नवरात्र मातेचा सोहळा ।गळां शोभते मातेच्या मौक्तिकांच्या माळा ॥द्वितीयेची चंद्रकोर, भाळावरी तेज फार ।तृतीयेला पांघरला भरजरी शेला ॥चतुर्थीची चंद्रकळा, पंचमीचा रंग न्यारा ।दैत्य संहारुनी अंबा बसली सिंहासनीं ॥षष्ठीदिवशीं हिरे झोक, अंबा ल्याली अलंकार ।सप्तमीला सप्त ऋषी येती दर्शनाला ॥अष्टमीला धरुनी फेर, खेळे अष्टभुजा ।जोडुनिया दोन्ही कर, नमस्कार माझा ॥नवमीला गोंधळ घालू, मागू जोगव्याला ।दसर्याला अंबाबाईचा उदो उदो बोला ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP