मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ Translation - भाषांतर पंढरपुरवासिनि अंबे, येई माझ्या ध्यानीं ।आदिनारायणि, भक्ताभिमानी, जिवलगे ॥कृष्णाबाई, योगेश्वरि, अंबा भासे चराचरीं ।येई गे अंतरीं वाट वाहे मी तुझी ॥श्याम सुनीळ रूप मनोहर चंद्र सूर्यापरी हो ।विश्वंभरित रूप. अकाळांसही तुझी दीप्ति हो ॥वंदन हे अंबे मूकांबे । सुंदर मोहिनि विश्वकदंबे ॥ध्रु.॥श्रीमन्महाकालि महेश्वरी । तामस महिषासुर विदारी ॥चामुंडादिक दैत्यसंहारी । कामुक दुर्जन दुष्ट निवारी ॥हेमांबरभूषे जगदंबे ॥१॥मूलाधारि हे प्रणवरूपिणि । चाळकि विश्वा कार्याकारिणि ।काळि सर्वालंकारभूषिणि । आलय विश्वाधारि सगामिनि (?) ।शूल-त्रिशूलधारि दुर्गांबे ॥२॥कोमल तनुराजित महादेवि । सोमसूर्यादिकां प्रभे लपवी ।नाम स्मरे त्यां तूर्या प्रभावि । धाम निजपद स्वरूप दावी ।व्योमचिदानंदे स्वयंभे ॥३॥नारद तुंबर वेद हे गाती । परावाणि परात्पर ज्योति ।दूर करी भव, देउनि स्फूर्ती । तारक गुरुपद दे निजशांती ।पूर्णप्रकाशप्रभे चिदांबे ॥वंदन हे अंबे मूकांबे ॥४॥इंदिरादेवी माधवरमणी दावी पदा ॥ध्रु.॥भजत बा मना केशवललना, करवीरवासी ही मनमोहना ।तिज नर जपतां दावी पदा ॥१॥चतुर्भुजा ही घेइ निजकरीं ।भक्तास्तव आयुधें बहुत परी ।संकट वारी, दावी पदा ॥२॥भवसिंधुतुनी काढि पद्मिनी ।रत्नाकरतनया जगजननी ।मागे ही उमा, दावी पदा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP