मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ५ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची पदे भाग ५ Translation - भाषांतर मार्कंडेय मुनि करी देवि, तव रहस्यतत्त्ववर्णन तें ।प्राशन केलें भुक्तिद, मुक्तिद, सदमृत भरूति कर्ण नतें ॥१०॥हे जननि महालक्ष्मी, स्तवन तव न ये, तथापि हें काही ।केलें की रसनेंद्रिय-ह्रदयें करितात फार हेका हीं ॥११॥या रामसुत मयूरा वर दे; परदेवते! करी मुक्त ।प्रणत सकल तारावा होय महालक्ष्मि! हें तुला युक्त ॥१२॥कोलासुर म्हणे, ‘जननिये । तुझें पाहिलें चरणद्वय ।शिरीं हात ठेवी सदये । दीना रक्षी गे मजलागी, ॥४४॥मारिला मायावी असुर । स्थला नांव ठेविलें कोलापुर ।पूजा घेतसे निरंतर । भक्तजनांकडूनी ॥४५॥जय देवी जय देवी, जय जय जगदंबे ।मूळ स्फूर्ती जगत:स्थित्यंतारंभे ॥ध्रु.॥करवीरपुरवासिनी पुरहररिपुजननी ।मुरहरमानसरंजनि स्मरहरधरभगिनी ॥नरकिन्नर सुर भूसुर नमिती त्वच्चरणीं ।हरिहरवरपददायिनी करिवरमदगमनी ॥१॥अगणितपारावारे निगमागमसारे ।मृगलोचनि कल्हारे खगरथमनहारे ॥नगरिपुसंकटद्वारे भृगुमुनिकौमारे ।विगलितभवभयकारे सुगमे जनतारे ॥२॥त्रिगुणातीते माते तापत्रयहतें ।त्रिकांडवेदज्योते त्रिभुवनविख्याते ॥त्रिदशेश्वरपदनमिते त्रिजगत्पतिकंते ।त्रिदेहरहिते ख्याते त्रयमूर्तिस्मरिते ॥३॥अघ-बग-हर-प्रिय-विनुते खगवरपदनमिते ।लगबग नमना धावति सुर मधवासहिते ॥झगमगती आभरणें मृगमदधृतितनुते ।धगधग अकोंदयसम कांती त्वत्तनुते ॥४॥तप्त हाटक जैसें विलसे सुरंग ।तैसें जननी, तुझें अतिकोमल अंग ॥तरती योगी होउनि पदपद्यीं भृंग ।त्वद्बालक घे कुडची वीरा वोसंग ॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP