मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ४ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ४ Translation - भाषांतर जय देवी जय देवी जय श्रीजगदंबे ।आरति ओवाळीतो आनंदकदंबे ॥ध्रु.॥तुझें स्वरूप पाहतां मन माझें रमलें ।मी-तूं-पण हें अवघें निरसुनिया गेलें ॥जितुकें दिसे तितुकें त्वद्रूप झालें ।तुझिया प्रसादें मम अज्ञान हरलें ॥१॥देहाहंभाव माझा अवघा मावळला ।तुझिया स्वरूपाचा अनुभवही कळला ॥अद्वैत सौख्याचा वाटा मज मिळला ।कामक्रोधाद्यरींचा नाशा पैं झाला ॥२॥जिकडे पाहें तिकडे अंबा मज भासे ।स्मरण करिती त्यांचें भवदु:ख नासे ॥ज्ञानाचा तो ठसा ह्रदयीं प्रकाशे ।हरि बहु प्रेमानंदें रंगुनि गेलासे ॥३॥विडा घ्या हो अंबाबाई! जगज्जननी माझे आई ।विनवितो दास प्रेमें, हस्त जोडुनी आई ॥त्रिगुण पूगीफळ चूर्ण केलें निर्मळ ।निर्गुण केशरानें रंगविलें सोज्वळ ॥१॥प्रपंच पक्व पानें, हातीं घेऊनि विवेकानें ।द्वैतभाव जाळुनिया वरी लाविला चुना ॥२॥भावार्थ शुभ्र कात । प्रेम लवंग त्यांत ।सुवासिक सर्व द्रव्यें मेळविलीं समस्त ॥३॥जय जय कुलदेवते, आदिशक्ती मूळमाते ।घेउनी विडा हातीं हरी तुज विनवीत ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP