मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी पंडित आणि किर्लोस्कर घराण्यांची श्रीमहालक्ष्मीसेवा Translation - भाषांतर सुधादृष्टि तव मिळवू कैशी? साधन मतिसी समजेना ।विकलगात्र मी, चंचल मन हे कृपालाभ तव होईना ॥ पंचमहाभूतांची बनली माझी नश्वर ही काया ।तीच साधने घेउन सजलो जगदंबे, तुज पूजाया ॥श्रीलक्ष्मी जी त्रिभुवनजननी करवीरामधि वास करी ।बघुनी, मध्यान्हीं भिक्षेस्तव रोज येत श्रीदत्तगुरू ॥काशीविश्वेशासह सुरवर जिच्यासभोती बसतात ।पद्यांबेचे दर्शन घेउनि भवाब्धिभीती दूर करू ॥चक्रगदाधर गरुडारूढा दैत्यां जी बहु भयद दिसे ।सद्भक्ताला कामधेनुरूप मूर्ति तिची नितमनीं धरू ॥भक्तांसाठी भिन्नस्थलिं जी भिन्नस्वरूपा धरीतसे ।आदिशक्तिला वंदुनि वदतो अनंत नित ‘श्रीदत्तगुरू’ ॥नमितों योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत ।तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ॥जगीं जन्मुनी जगदंबेचे दास होउनी राहू ।विश्वबांधवांसहित सर्वदा भक्तिसुधारस सेवू ॥काव्यसेवका, जगदंबेचे असे तुला वरदान ।‘ऐकूनि कविता जगद्रसिकता मुदें डोलविल मान ॥प्रमाण मानिल, आणि आपुली स्वयें वाहते आण ।अनुपम अभिनव तव कवनाला जनता देहल मान’ ॥दिला मान, तो तिला वाहिला. मला कशाला भार? ।पुरे माप पदरात घातले तोलुनि भारंभार! ॥१०॥जगज्जननि, तव भक्तिसुधेची पावन भिक्षा घाल ।दारिं पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल ॥५२॥चाड मुक्तिचि नाहि जिवाला. मुक्तिचेहि ना कोड ।जगन्माउली, दे अखंड तव भक्तिसुखाची जोड ॥५३॥‘भ्रमें, भ्रमो भंगुर ते परते, होई तू मच्चित्त’ ।माता आपण अशी प्रतिक्षण होती शिकवण देत ॥४९॥पाठवि येथे ती आम्हांतें, मातेची नवलाई ।चाकर आम्ही, दिधल्या कामीं न करु कधि कुचराई ॥१५९॥मीतूपण अस्तवले, आले साधनेस पूर्णत्व ।कणाकणांत कोंदले एकले एक नित्य सत्तत्त्व ॥१६०॥जगन्माउली, आज्ञा होती ती पुनरपि उचलूच ।भक्त होउनी त्वदयशोध्वजा जगीं उभारू उंच ॥१६२॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP