श्री वेंकटेश्वर - पदे १९१ ते २००

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१९१
प्रणम्य परमात्मानं श्रीनिवासं जगद्‍गुरुम्‍ ।
प्रवक्ष्यामि कथां पुण्यां मया व्यासमुखात्‍ श्रुताम्‍ ।
व्यंकटेशसमो देवो न भूतो न भविष्यति ।
कलौ कलुषचित्तानां तारकं ( तारको ) मंदचेतसाम्‍ ॥
तस्य देवस्य चरितं वक्ष्यामि श्रुणुतानघा: ।

१९२
आता देवा पद्मपाणि । माझी परिसावी ही विनवणी ।
सेवा घडावी रात्रंदिनीं । तुझिया चरणांची मनोभावें ॥
मी तव पदीं अनन्यशरण । मजसी रक्षावे जगज्जीवन ।
तू प्रमकृपाळ लक्ष्मीरमण । भक्तवत्सला दीनबंधो ॥

१९३
श्रीबालाजीचे करितां चिंतन । तया लक्ष्मी होईल प्रसन्न ।
चितीं होईल समाधान । सुख आणि शांती ॥

१९४
चौर्यें जीवन, कामिनी परवधू,
आहार मांसादिक ।

१९५
कामिनीकायकांतारे कुचपर्वतदुर्गमे ।
मा संचर मन:पांथ, यत्राऽस्ते स्मरतस्कर: ॥

१९६
नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य :
पशूनां पतये नम: ॥२॥

१९७
नम: ककुभाय निषंगिणे
स्तेनानां पतये नम: ॥२॥

१९८
नमो निषंगिण इषुधिमते
तस्कराणां पतये नम: ॥३॥
नमो वंचते परिवंचते
स्तायूनां पतये नम: ॥४॥
नमो निचेरवे परिचराय
आरण्यानां पतये नम: ॥५॥
नम: सृकाविभ्यो जिघांसद्‍भ्यो
मुष्णतां पतये नम: ॥६॥
नमोऽसिमद्‍भ्यो नक्तं चरद्‍भ्य:
प्रकृंतानां पतये नम: ॥७॥
नम उष्णीषिणे गिरिचराय
कुलुंचानां पतये नम: ॥८॥

१९९
निषाद, श्वपज आणि अंत्यज । अपुनर्भव पावले सहज ।
मांस - नेत्रार्पणें भिल्लात्मज । ऐका हो द्बिज शिवप्रसादें ॥

२००
सांगतो, ऐका हो ऋषीश्वर । महास्थान जे कांचीनगर ।
त्यास ईशान कोणीं सुंदर । असे महत्तर पर्वत येक ॥
सुवर्णमुखी नदीतीरीं । वेणुगिरी नामा महाभारी ॥
कुंजराकारें शोभे परोपरी । शरण्य निर्धारी वन्य सत्त्वां जो ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP