Dictionaries | References

स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भिक्षा

   
Script: Devanagari
See also:  स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक

स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भिक्षा     

एखादी गोष्ट आपली हक्काची असतांना ती घेण्यास चोरी वाटते व दुसर्‍याकडे तीसाठीं भीक मागण्याचा प्रसंग येतो. -स्मृति चित्रें ४.६७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP