Dictionaries | References

सांत्वन

   
Script: Devanagari
See also:  सांत्वना

सांत्वन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दुख्खी मनशाक धीर दिवपाची क्रिया वा भाव   Ex. घरांत चोरी जाले उपरांत सगले आयिल्ले महाजनाचें सांत्वन करताले
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सांत्वन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

सांत्वन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  -ना
  f  appeasing, consoling. consoled state.

सांत्वन

सांत्वन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती   Ex. आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सांत्वन

   नस्त्री . १ शोकाक्रोधादि कारणानी झालेली क्षुब्धि नाहिशी करून पुन्हा पूर्वस्थितीवर आणणें . २ समाधान करणें ; शांतवन ; धीर देणें . ३ यामुळे आलेली स्वस्थता , शांतपणा . [ सं . ] सांत्ववाद - पु . सांत्वनपर , प्रेमळ , स्नेहपर भाषण . [ सं . ] सांत्वित - वि . १ शांत झालेला ; सांत्वन पावलेला . २ स्वस्थता लाभलेला ; शांति , सुख मिळालेला . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP