Dictionaries | References

कलहांतरिता

   
Script: Devanagari

कलहांतरिता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A pacified or composed wife. understood by the pseudosavans, who use the word, in the sense of wife separated from her husband on account of disagreement; and, hence, in the sense of virago, vixen, or shrew.

कलहांतरिता

  स्त्री. जिचें भांडण संपलें आहे अथवा प्रच्छन्न आहे , जिची समजूत झाली आहे किंवा सांत्वन केलें आहे अशी पत्‍नी . परंतु कांही ग्रंथकारांनी जी भांडणामुळें आपल्या नवर्‍यापासुन विभक्त झाली आहे अशी स्त्री असा अर्थ केला आहे . भांडखोर ; कर्कशा ; कैदाशीण . - सा . द . ११७ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP