Dictionaries | References र रोंख Script: Devanagari Meaning Related Words रोंख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Inclination or leaning towards; bearing upon; aspect, aim, front, bent, direction, lit. fig. 2 Angry fixedness of countenance. 3 fig. Drift, design, intent, meaning, mind. रोंख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Inclination. Angry fixedness of countenance. Drift. m Inclination or leaning towards, a bent. Fig. Drift. रोंख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झोंक ; वळण ; नेम ; दिशा ; कल ; भार ; ध्येय ; बांक . निघाला मोंगल भागानगरचा धरला रोंख । - ऐपो २६० .कटाक्ष ; रागावून लावलेली टक .( ल . ) धोरण ; उद्देश ; हेतु ; बेत ; मन . वरील पक्षाचा एकंदर रोंख जुन्या मतांविरुद्ध आहे . - नि ५६१ .( कुस्ती ) डाव करणार्याचा डाव चालू न देणे ही क्रिया . [ फा . ] रोखण , रोंखणी - स्त्री .रंधा ; लांकूड तासून सपाट करण्याचे हत्यार .रंध्याने लाकूड तासणे ; रंधणे ; रोंखणे . [ हिं . ] रोखणे - सक्रि .दाखविणे ; नेम धरणे ; बंदूक , तोफ इ० चा विवक्षित लक्षाकडे रोंख करणे .सपाट करणे ; समपातळीस आणणे ; रोंखणीने साफ करने . [ रोंख ] रोंखणे - सक्रि . सारख्या नजरेने लक्ष लावून पाहाणे ; न्याहाळणे ; निरीक्षण करणे ; हेतु धरुन टक लावून पहाणे . दृष्टी कार्मुक रोंखिले मग मदे तेणे हळू लेखिले । - आसी ४० . रोखून पाहाणे -टक लावून पहाणे ; एखाद्या वस्तूकडे एकसारखे पहात राहणे ; एखाद्या वस्तूवर सारखी नजर ठेवणे .नेम धरणे ; निशाण धरणे ; नेम लावणे . Related Words रोंख रोंक उपलक्षणें नमुदी आर्युभाव रोहंक अंधळा तिंधळा अंधळा तिरळा गुलकावणी एकरोंखी घोंटाळा रोहक अवधान घोटाळा दाटि आरा सुमार दाटी रुख झोंक झोक अनुरोध गोम शह रु मोड मर्म संधान कोण धोरण दृष्टी वळण कल बे मन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP