Dictionaries | References र रहाट { rahāṭḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रहाट A dictionary, Marathi and English | Marathi English | | for drawing water. 2 The wheel of a machine or an engine in general; as of the above contrivance for drawing water, of a spinning machine, a rope-machine &c.: also, by synecdoche, such machine. Rate this meaning Thank you! 👍 रहाट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A machine for drawing water, a waterwheel. Rate this meaning Thank you! 👍 रहाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पाणी ओढण्यासाठी वापरले जाणारे दोन चाकांचे एक साधन Ex. रहाटाने विहिरीतून पाणी काढणे सोपे होते ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘট জলযন্ত্র চক্র benপিরিচ gujકોશ hinरहट kanನೀರು ಸೇದುವ ಗಾಲಿ kasتولہٕ کوٗٹ kokराट malറാട്ട് mniꯏꯁꯤꯡ ꯆꯤꯡꯈꯠꯅꯕ꯭ꯀꯥꯡꯒꯣꯏ oriତେଣ୍ଡା panਹੱਲਟ sanअरघट्टः tamராட்டிணம் telబావిగిలక urdرہٹ , رہنٹ , ہنڈولا Rate this meaning Thank you! 👍 रहाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पाणी ओढण्यासाठीं दोन चाकांचें एक साधन . यंत्राचें चाक ( पांणी काढण्याच्या , सुतास पीळ देण्याच्या , दोर्या वळणाच्या ). ( सामा . ) एखाद्या यंत्राचें चाक . यंत्र . कांड्यावर सूत भरण्याचें साधन . सूत कातण्याचा चरखा . [ सं . अरघट्ट ; प्रा . अरहड्ड - रहट ]०गाडगें न. वर गाडग्यांची अगर पोहर्यांची माळ असलेलें रहाटाचें मोठें चक्र . ( ल . ) नशीबाचे नेहमीं होणारे फेरफार , चांगलीं किंवा वाईट परिस्थिति ; ऐहिक व्यापार ; खालींवर होणें ; ( प्रपंच , व्यवहार इ० ची ). एकसारखी देवघेव , व्यवहार .०घटिका स्त्री. रहाटगाडगें . न चुके संसार स्थिति । रहाटघटिका जैसी फिरतचि राहिली । - तुगा २४८३ .०पाळणा पु. यात्रेंत चार पाळणे बांधलेलें फिरतें चक्र उभारतात तें ; जत्रेंतील खालींवर फिरणारा पाळणा .०वड स्त्री. ( कों . ) रहाट तयार करण्यास लागणारीं साधनें ( कणा , रवे , खापेकड , लोटे , तुंबे इ० )०वणी न. ( को . ) रहाटाचें पाणी ; रंहाटगाडग्यानें काढिलेलें पाणी ; याच्या उलट ओढ्या - विहिरीचें पाणी . या एवढे मोठे आगरास रहाटवणी किती म्हणून शिंपाल . [ रहाट + वणी = पाणी ] रहाटागर पु . न . रहाटानें पाणी देऊन तयार केलेलें पीक , मळा , शेत . [ रहाट + आगर ] रहाट्या वि . रहाट चालविण्यास नेमलेला अगर नेमण्यास लायक मनुष्य ; पशु . दोन्ही बाजूच्या वतीनें खेळणारा खेळाडू . एकदा एक तर एकदा दुसरी बाजू घेणारा ; दुटप्पी ; वेळ येईल तसें वागणारा . ( ल . ) व्यवस्थापक ; प्रमुख . ( लग्न इ० समारंभांत ) वेतन न घेतां काम करणारा . ओझें वाहून शिवाय वाट दाखविणारा वाटाड्या ; हमाल व वाटाड्या . [ रहाट ] Rate this meaning Thank you! 👍 रहाट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | रहाट m. m. ‘gone to a secret place (?)’, a counsellor, minister, [W.] a ghost, spirit, place or book or text' as the preceding">ib. a spring (?), place or book or text' as the preceding">ib. Rate this meaning Thank you! 👍 रहाट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | रहाटः [rahāṭḥ] 1 A minister. A spring. A ghost. Rate this meaning Thank you! 👍 रहाट Shabda-Sagara | Sanskrit English | | रहाट m. (-टः) 1. A minister. 2. A ghost. 3. spring. E. रह् privately, अट् to go, aff. अच् . ROOTS:रह् अट् अच् . Related Words रहाट राट अरघट्टः रहट ராட்டிணம் পিরিচ ঘট জলযন্ত্র চক্র ତେଣ୍ଡା કોશ ನೀರು ಸೇದುವ ಗಾಲಿ റാട്ട് تولہٕ کوٗٹ బావిగిలక ਹੱਲਟ jack roll differential windlass windlass राहण राहाट राहाटवणी राहादारी राहासाळी राहाड winch आखुडवटी चुडेरहाट रहाटवड आपौणें कातणे घरघरां शिसनेकड जतीर चुडेराहट रहाटचक्र रहाट्या राहाणे बसनेकड उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास वाहीम capstan डोळझांपणे डोळढांपणे बेसनेकड हातन घरघर तुंब चरखा नणंद खेळी, रहाटाची फळी काडकें कोरकें कोरुडकें कोरुडगें क्काडका कुरडूक हातणी हातनी कांतणें कोरडिकें कोरडीक कोरडुकें घरगुती वंगण राहा आडी कर्हा कर्हें अढी यंत्र खुंटा लाट माळ जल अक्ष हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP