Dictionaries | References

हातनी

   
Script: Devanagari
See also:  हातणी , हातन

हातनी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
used in brushing off the husks and pebbles from the thrashing floor or sifting fan. Hence A rude broom of any kind. 4 An implement of the currier for hammering leather.

हातनी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A rough glove forrubbing horses. The masonry of a water-wheel. A rude broom. A currior's implement.

हातनी     

 स्त्री. ( कु . कों . राजा . ) विहिरीच्या काठावर बैलरहाटाचें पाणी पन्हाळांतून पडतें त्या ठिकाणीं बांधलेली उंच जागा ; बांधावरून ( पाटाचें ) पाणी नेण्याकरितां केलेली वाट ; बैल - पाय - रहाट लावावयाच्या विहिरीचे बाजूस कणेकडाचे टोंक किंवा रुख टेकण्यासाठीं केलेला चौथरा . - आडिवर्‍याची महालक्ष्मी १५४ . [ सं . हस्त ]
 स्त्री. १ घोडा वगैरे धुतांना हातांत घालण्याची काथ्याची पिशवी ; खरारा . २ खळयांतील खराटा . केरसुणी . ३ ( चांभारी ) चामडें ठोकण्याचें अवजार . [ सं . हस्त ; हिं . हथनी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP